इंदिरा नगर परिसरातील नरभक्षी वाघास जेरबंद करा – खासदार अशोक नेते यांचे मुख्य वनसंरक्षक यांना…
गडचिरोली, दि. १६ डिसेंबर: चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी ( जुनी कोळसा खदान ) समोरच्या झुडपी जंगल परिसरात सरपण जमा करणाऱ्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना आज दि १६!-->…