Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2022

वृद्ध महिलांना पैशाचे बनावट बंडल दाखवून दागिने चोरणाऱ्यास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 28 ऑक्टोबर :- वृध्द महिलांना पैशांचे बनावट बंडल दाखवून दागिने लंपास करुन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे. माणिकपुर…

31 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  27, ऑक्टोबर :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात…

केजरीवाल आणि मोदी मिळून देशाची फसवणूक करत आहेतः नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २७ ऑक्टोबर :-  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला…

कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे : अतुल लोंढे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 27, ऑक्टोबर :-  आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये…

तारापूर औद्योगिक परिसरात भीषण स्फोट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 27, ऑक्टोबर :-  पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसरात काल एका कारखान्यात भीषण स्फोट होवून ३ जण मृत्युमुखी तर १२ जण गंभीर झाले असून त्यातील १ जण अत्यवस्थ…

गडचिरोली जिल्ह्यात होणार 348 पोलीस शिपाई पदांची भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  27, ऑक्टोबर :-  महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि 23 जून 2022 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पोलीस…

भडकाउ भाषण भोवले : आझम खान यांना 3 वर्ष  कारावास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रामपूर, 27, ऑक्टोबर :-  गुरूवारी रामपूर न्यायालय ने समाजवादी पार्टी चे नेते आणि आमदार आझम खान यांना भडकाउ भाषण केल्या प्रकरणी 3 वर्ष कारावास आणि 25 हजार रूपये दंड…

महिला व पुरूष क्रिकेटपटूंचा भेदभाव संपणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  27, ऑक्टोबर :- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय ने एक मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंना आता पुरूष क्रिकेटपटू इतकीच मॅच फी…

T 20 WC 2022- टीम इंडियाचा नेदरलँडवर मोठा विजय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, T20 World Cup :-   टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा विजयी सिलसिला कायम आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तान त्यानंतर आता नेदरलँड विरुद्ध विजय मिळवला. वर्ल्ड कप…

दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 27 ऑक्टोबर :-   भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, ३१ ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात…