मागासवर्गीयांसाठी असलेली मार्गदर्शिका विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठेवा:कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 17 ऑक्टोंबर : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीयांसाठी असलेली मार्गदर्शिका प्रकाशित केली.विद्यार्थ्यांना शासकीय योजना विषयी कुठलीही शैक्षणिक समस्या असेल तर…