राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे अगदी लहान लेकरालाही माहीत आहे; सुप्रिया सुळेंचे अजित पवार गटाला…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 1 ऑक्टोंबर : काही आमदारांसह अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत करत पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला…