आमदारांच्या स्वीय सहाय्यकाची निवड : गुणवत्तेला प्राधान्य हवे..!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
लेखक : शाहरुख मुलाणी
महाराष्ट्रात 15 व्या विधानसभेत 70 पेक्षा अधिक नवीन चेहरे आमदार म्हणून निवडून आले आहे. या नव्या चेहऱ्यांनी विधानसभेत नवचैतन्य आणण्याची…