विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना मिळाला सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. ०३: विधानसभा निवडणुकीत गडचिरोली या नक्षल प्रभावित व अतिदुर्गम जिल्हयात निवडणूक कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या १६ हजार जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर…