बकरी फार्मवर छापा 41 लाख रुपये रोख रक्कम आणि 47 किलो गांजा जप्त
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात पोलिसांनी मेमारी पोलीस ठाणे परिसरात एका घरावर छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 41 लाख रुपयांची कॅश आणि 47 किलोचा…