Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलीप जाधव यांना पीएचडी प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ५ फेब्रुवारी : दिलीप भीमा जाधव यांना चुरु (राजस्थान) येथील ओपीजीएस विद्यापीठाने व्यवस्थापन शाखेची पीएचडी पदवी नुकतीच विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जोगिंदर सिंग ” यांच्या हस्ते राजस्थान येथे प्रदान करण्यात आली.

दिलीप जाधव यांनी ” Comparative study of Retention rate of youth in Govt. and Corporate Skill Development programs in Maharashtra” या विषयावर प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉ. सुनिता धाकानी यांचे मार्गदर्शन लाभले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिलीप जाधव हे सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन त्यांचे संशोधन कौशल्य विकास क्षेत्राला मोलाचा आधार ठरणार आहे. पीचडी चे अध्ययन करते वेळेस त्याचे शिक्षक वर्गाचे मोलाचे योगदान राहते, तसेच त्यांच्या पत्नी मीरा दिलीप जाधव व दोन्ही मुलांनी मोलाचे सहकार्य केले, दिलीप जाधव यांना पीचडी प्रदान झाल्याबद्दल सचिन देवतळे, जिल्हा समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांनी शुभेच्छा व अभिनंदन केले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू

शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर

भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर

 

 

Comments are closed.