Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सतत अत्याचार केल्याने 13 वर्षीय मुलगी 2 महिन्याची गर्भवती….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशिम, 02, डिसेंबर :- वाशिम तालुक्यातील जांभरून नावजी येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करण्यात आल्यामुळे तिला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी मंगेश वानखेडे याना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेची आई मोलमजुरी करीत असल्याने मुलगी एकटीच घरी राहत होती, त्याचा फायदा घेत आरोपींनी अत्याचार केले. दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला दवाखान्यात आणल्यामुळे प्रकार उघडकीस आला. आरोपींना अटक केली पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत……

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात… समेळगावाला अनधिकृत मोबाईल टॉवरचा विळखा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावे

Comments are closed.