Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुलगुरु निवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांनी केले होम हवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. सोबतच अनेक आंदोलन देखील केले होते.

मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, काल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चांदेकर हे सेवानिवृत्त झाल्याने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विद्यापीठाचे शुद्धीकरण व्हावे. यासाठी होम हवन केले व यापुढे विद्यापीठाला चांगला कुलगुरू मिळावा यासाठी हवनामध्ये आहुती देऊन मागणी केली. विद्यापीठाच पावित्र्य जयपल पाहिजे सगळ्या विभागांमध्ये गोमूत्र शिंपडून सर्व विद्यापीठाचे शुद्धीकरण केले. अशी भावना आंदोलन कर्ते विद्यार्थ्यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, दोन दिवसात होणार निर्णय – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Comments are closed.