Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी नगर पंचायतच्या शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट व विविध विकास कामाबाबत केली चर्चा

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात देण्यात आले निवेदन....

Get real time updates directly on you device, subscribe now.

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २७ ऑगस्ट :  अहेरी नगर पंचायत मधील शिष्टमंडळानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी. याबाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती मीना माणिक ओंडरे, नगरसेविका जोतीताई सड़मेक, नगरसेविका निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, स्वीकृत नगर सेवक प्रशांत गोडसेलवार, अजयभाऊ सडमेक उपस्थित होते. 

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

 

 

चंद्रपूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.