Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक खारेपाटण सुख नदीत कोसळून दोघाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदूर्ग, दि. २३ मार्च : खारेपाटण मधील सुख नदीच्या पुलावरून थेट खोल पाण्याच्या प्रवाहामध्ये एक ट्रक कोसळला आहे यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे सदर घटना मध्यरात्रीनंतरच्या सुमारास घडली खारेपाटण व कणकवली पोलिस वनविभाग तसेच
उपविभागीय पोलिस अधिकारी व त्याचे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील सुख नदीच्या पुलावरून थेट नदीच्या प्रवाहात खाली कोसळला दोघांचा मृत्यू झाला आहे पोलीस अमलदार  व वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मदतीकरिता धाव घेतली असून दोन्ही जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचाराकरता खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोळी यांनी या दोघांनाही तपासून मयत म्हणून घोषित केले आहे भारत बँड कंपनीचा हा ट्रक रत्नागिरीकडे जाताना हा अपघात घडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  : 

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

पोलीसांची अशीही माणुसकी

 

Comments are closed.