भारत बंद गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक!-->!-->!-->…