बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा; अन्यथा महामंडळ कार्यालयाला टाळं ठोकू –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, २७ जून – “सत्तेवर येण्यासाठी घोषणा ठणाणतात, पण सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीवर विश्वासघाताचे वारच होतात!” — अशा शब्दांत काँग्रेसने राज्य शासनावर…