गुणवत्तेच्या निकषांवर कोणतीही तडजोड नको – जिल्हाधिकारी पंडा यांचे क्रीडा संकुल कामांना स्पष्ट…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३ जून – “जिल्हा क्रीडा संकुलातील कामे केवळ वेळेत नव्हे, तर दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगात येणारी असली पाहिजेत,” असा ठाम संदेश जिल्हाधिकारी अविश्यांत…