राज्यात आतापर्यंत 51 हजार 650 कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, डेस्क २1 जानेवारी :- राज्यात आज 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी!-->!-->!-->…