Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके यांचं हृदयविकारानं निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:-गडचिरोलीच्या विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके (वय- 34 वर्ष) यांचा काल हृदयविकाराने निधन झालं. कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानात सहभागी…

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई: "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच " ही योजना कधीही बंद पडणार…

१३ व १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि शिक्षण विभागामार्फत ग्रंथोत्सव उपक्रमाचे आयोजन…

पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी परीक्षा केंद्रावर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून जिल्ह्यातील एकूण 87 केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येत आहे.…

भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे शासकीय योजनांच्या लाभासाठी विशेष शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे आज, दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी, नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या…

शहीद जवान महेश नागुलवार यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात…

भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा…

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड जंगल परिसरात चकमकीत एक C- 60 जवान शहीद

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली:  जिल्ह्यात भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर दिरंगी-फुलणार जंगल परिसरात, सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६०…

अजयपूर येथे जिल्हास्तरीय हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 21 फेब्रुवारी 2025 या दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम…

सोयाबीन खरेदीला केंद्र शासनाकडून नव्यानं मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रासह, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सोयाबीन आणि इतर काही…