ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार: महाराष्ट्रात उद्यापासून रात्र संचारबंदी
युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५!-->!-->!-->…