देऊळगाव धान खरेदी केंद्रातील कोट्यवधींचा अपहार – दोन आरोपी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात घडलेल्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन प्रमुख आरोपींना अटक…