मोदींच्या शपथविधी सोहळ्यात विदेशी पाहुण्यासह तृतीयपंथीही होणार सामील
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वृत्तसंस्था दि 9 :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होणार असून रविवारी…			
				 
						