बाल संरक्षण व मदतीबाबत काम करण्यास इच्छुक असलेल्या संस्था/व्यक्ती बाबत आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हयात महिला व बाल विकास कार्यालया मार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारे मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत 0 ते…