गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 16 फेब्रुवारी: आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तर आज कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9416 पैकी कोरोनामुक्त!-->!-->!-->…