भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड. सुधीर मुनगंटीवार यांनी नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला रविंद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले.…