गडचिरोली जिल्ह्यासाठी 15880 शेतकर्यांना प्रत्येकी रु. 500 प्रती एकर धानाचे सवलतीच्या दराने बियाणे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 08 जून : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 या योजनेतील भात, तुर, इत्यादी प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतिल धान (वाण) 1247 किंव्टल व 10…