स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि ०६ : लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. नक्षलग्रस्त टिपागड…