ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कल्याण 8 जुलै :-  शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल…			
				 
						