दलित मुस्लिम मराठा आणि ओबीसिंच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 6 जुलै - दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण त्वरित देण्यात यावे; राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत; मराठा…