राज्यात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ७ जुलै : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध…