Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, मतदानाला सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मनोज सातवी,
मुंबई डेस्क, दि. १० जून : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे आपापसात सामंजस्याने निवडणूक न करता उमेदवार राज्यसभेची…