चारचाकी वाहन चालवतांना मागील सीटवर बसणार्यांना सीटबेल्ट आवश्यक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 31 ऑक्टोबर :- चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणार्या प्रवाशांना उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले आहे.…