कोत्तापेल्लीत विभक्त महिलेचा संशयास्पद मृत्यू : दोन चिमुरड्यांचे भविष्य अंधारात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरेल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोत्तापेल्ली गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रजिता सडवली मोर्ला (वय…