Health पित्ताशयात (गालब्लेडर स्टोन) खडे का होतात ? Loksparsh Team Nov 5, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते. तिला पित्ताशय असे म्हणतात. यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते.…