केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार… इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
एकंदर नवीन वीज विधेयक आल्यानंतर ग्राहकांना मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. विजेचा वापर काटेकोरपणे करण्याचं तंत्र ग्राहकांना आत्मसात करावं लागणार असून, आतासारखी…