Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

छत्तिसगडच्या सुकमा येथील जहाल महीला नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ५ ऑगस्ट:-नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला आणखी एक मोठं यश मिळाले आहे.…

जळगाव ब्रेकींग : उपासमारीची वेळ आल्याने … जन्मदात्री महिलेने तिच्या पोटच्या पोरांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार आला समोर. पालनपोषणासाठी मुलांना केले बालसुधारगहात दाखल  जळगाव, दि. २९ जुलै : कोरोना काळात पतीच्या निधनानंतर चरितार्थाचे…

.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर / गडचिरोली आरमोरी ,गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे…

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि, 15 जुलै :- रानडुकराची शिकार करून त्याचे मास विकण्याच्या तयारीत असलेल्या ३ आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले आहे. गोपनीय माहितीच्या…

नाल्याच्या पुरात आईसह मुलगी गेली वाहून !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर ,दि,11 जुलै : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा च्या भीमनगर इसासनी नाल्यावर आलेल्या रात्रीच्या पुरात आई आणि मुलगी वाहून गेली आहे  . सुकवन राधेलाल मातरे (४२)…

वीज पडून 23 बकऱ्या ठार, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १० जुलै : वर्धा जिल्ह्यातील गिरड शिवारात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर मनोज…

गडचिरोली ब्रेकिंग : ट्रक गेला पुराच्या पाण्यात वाहून

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली ब्रेकिंग :  पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यावर ट्रक गेला वाहून... पाच ते सहा प्रवासी होते प्रवास करीत.. तीन प्रवाशाचे मृतदेह सापडले असल्याची प्राथमिक…

वाहतूक पोलीसाला गाडीच्या बोनेटवर नेले फरफटत….

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क, नवी मुंबई , दि, ९ जुलै : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर खारघर वाहतूक विभागाकडून विशेष कारवाई मोहीम सुरू असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन…

वीज पडून एका इसमाचा मृत्यू !

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी दि, ९ जुलै : तालुक्यात येत असलेल्या अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडताना वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली   आहे.वीज पडून मृत्यू झालेल्याचे नाव नारायण…