Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क :
मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर: डोंबिवली दीनदयाळ रोडवर रुई कलेक्शन या गिफ्ट च्या दुकानात
आरोपी अजिंक्य वणारसे याने तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे गिफ्ट चे सामान…
पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर दि. २ नोव्हेंबर:- पालघर पासून जवळच असलेल्या खारेकुरण गावामध्ये एका विवाहित महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. आरती मनीष पाटील, वय!-->!-->!-->!-->!-->…
बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ ऑक्टोंबर : बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका गावात एकच खळबळ उडाली आहे.
रोजच्या प्रमाणे…
ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. २८ ऑक्टोंबर : शेतीचे कामकाज आटपवून देचली वरून छल्लेवाडा या गावाकडे जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर खड्ड्यात उलटल्याने…
धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. २८ ऑक्टोंबर: राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढ होतांना दिसत असून दि. २७ ऑक्टोंबर/२०२१ रोजी बाहेर गावी जाण्यासाठी वणी…
ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया, दि. २७ ऑक्टोंबर : सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची…
तोतया एल.सी.बी अधिकाऱ्याने सोयाबीन काढणाऱ्या मजुराला घातला २५ हजारांना गंडा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उस्मानाबाद.दि,२० ऑक्टोबर : एल.सी. बी अधिकारी असल्याचे सांगत शेत मजुराला तब्बल २५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मध्ये समोर आला आहे.…
जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,19 ऑक्टोबर : प्राणहिता पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येत असलेल्या पेरमिली हद्दीत दि. 18-19/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय…
…. चक्क प्राचार्यानेच दिली प्राध्यापिकेला गोळ्या घालून मारण्याची धमकी, पिडीत प्राध्यापिकेचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पिडीत प्राध्यापिका महिलेने सांगितले कि, फोन करून बिहार, झारखंड येथील विद्यार्थ्यांचा फोन नंबर माझ्याकडून मागितले व त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर, कट्टा बोलवायचे आहे…
तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वृत्तसंस्था,दि,१७ ऑक्टोबर :- तोंडावर स्प्रे मारून एका तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची घटना बिहार येथे घडली आहे. या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात…