Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Health
दिलासादायक ! गडचिरोली जिल्हात आज बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढला
गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज 519 नवीन कोरोना बाधित तर 577 कोरोनामुक्त !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.30 एप्रिल : आज जिल्हयात 519 नवीन कोरोना बाधित आढळून आले.!-->!-->!-->!-->!-->…
रांगी येथिल कोविड-१९ समितीने व्यावसायिकावर थोपटला दंड!
रांगी येथिल कोविड समितीने मोहिम राबऊन बिनामास्क दुकानावर बंदी असतांनाही बंद शटर धंदा करनार्या व्यावसायिकावर थोपटला दंड!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.२७ एप्रिल : धानोरा!-->!-->!-->!-->!-->…
ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा हे घरगुती उपाय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी!-->!-->!-->…
केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे. नाना पटोले
भारतातील लस उत्पादकांकडून होणारा लसींचा व्यापार थांबवा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
बोथली प्राथमिक आरोग्य केंद्राला खा.अशोक नेते यांची भेट
खा.अशोक नेते यांनी लसीकरण केंद्राची पहाणी करून घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 24 एप्रिल: चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागल्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी – केंद्रीय…
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि.24 एप्रिल :- विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयातील आय सी यु युनिटला!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक-गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.24एप्रिल : जिल्हयात 571 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग
तणाव हा आजार नसला तरी अनेक आजारांना आमंत्रण देणारी मानसिक स्थिती आहे. तणावावर उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, डेस्क 24 एप्रिल:- तुम्ही अनेक दिवसांपासून!-->!-->!-->!-->!-->…
फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १९ एप्रिल: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स!-->!-->!-->…
धक्कादायक! गडचिरोली जिल्ह्यात १५ मृत्यूसह आज ४६६ नवीन कोरोना बाधित तर २१८ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १७ एप्रिल: आज जिल्हयात ४६६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…