Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Lifestyle
यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम, दि. २४ ऑगस्ट : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील १९ वर्षीय…
अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुतचे रक्षाबंधन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर दि,22 ऑगस्ट : बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेह-यावर आनंदी हास्य फुलावे म्हणून ग्रामदुत…
राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधीत शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी. …
मुंबई,डेस्क दि. ११ऑगस्ट : राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधीत शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. तसेच आनंद विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ पद्धतीने…
वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्षावास भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडीत आहे. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला…
राष्ट्रीय महामार्ग,पंतप्रधान ग्राम सडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या आणि सुरु…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि ,२६ मार्च :- गडचिरोली जिल्हा हा अविकसीत व मागासलेला असुन या जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासा करीता राज्य सरकार व केन्द्र शासन दरबारी!-->!-->!-->…
पिडितांच्या आर्थिक मदतीसाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी- ॲड.यशोमती ठाकूर
मनोधैर्य योजना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि. 3 फेब्रुवारी : मनोधैर्य योजना तसेच तसेच व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम (बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना) नुसार!-->!-->!-->!-->!-->…
एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २७ नोव्हेंबर : एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीची परिस्थिती!-->!-->!-->…
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घ्या !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घेऊया कायदेशीर माहीती.मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार!-->!-->!-->…