महिला डॉक्टरची आत्महत्या; डॉक्टर पती, सासरवर गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर : डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर निवासी रुचिता!-->!-->!-->…