कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला घरात; वृद्ध महिलेच्या समयसूचकतेने बिबट्याला केले जेरबंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,१६ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात शिरल्याची घटना बुधवारी पहाटे ४:३० च्या दरम्यान…