हुक्का तंबाखूची तस्करी उघड – ६.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी– अहेरी पोलिसांनी अवैध हुक्का तंबाखूच्या तस्करीवर मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी अटकेत घेतल्याची माहिती समोर…