जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा” – खा. डॉ. नामदेव किरसान यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली (दि. १७ मे) : चामोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना…