आरे कॉलनीत ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ कार्यक्रम संपन्न
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ येथील जेतवन सांस्कृतिक केंद्रात ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ या विषयावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…