रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात देशभर स्टेशन मास्तरांचे तीव्र धरणे आंदोलन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे २५ नोव्हेंबर : काेराेना काळात आघाडीवर राहूनही रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, रात्रपाळीची सिलिंग!-->!-->!-->…