महिला बचत गटांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..
मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावण्याची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
रायगड : कोरोनाच्या या महामारीत महिला बचतगटांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे तर दुसरीकडे विमा काढूनही!-->!-->!-->!-->!-->…