राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज!-->!-->!-->…