Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन वाघांचा गडचिरोली-गोगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास मुक्तसंचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १७ जानेवारी:- वडसा वनविभागात येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रात असलेल्या गडचिरोली-गोगाव मार्गावर दोन वाघ (नर,मादी) रात्रीच्या सुमारास

व्हाॅॅट्सएपने प्रत्येक वापरकर्त्याला त्यांचा डेटा सुरक्षित असल्याची खात्री पटवून देण्यासाठी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवासंपासून व्हाॅॅट्सएप त्याच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अशातच WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा

भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेण्यास काही डॉक्टरांनीच दिला नकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क, दि.१७ जानेवारी: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात कोरोना

कृषि कायद्यांविरोधात नागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर 16 जानेवारी :- कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आणि इंधन दरवाढीविरोधात नागपूर राजभवनाला

गडचिरोलीवरील अन्याय खपवून घेणार नाही; प्रसंगी आंदोलन उभारू – गोविंद सारडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ जानेवारी: राज्यातच नव्हे तर देशात अतिमागास म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. ती पुसून काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाशिंवाय

‘दारूमुक्त निवडणूक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद

६ तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि. १६ जानेवारी: लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त

दारूमुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी ५५ रुग्णांनी केला निर्धार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ जानेवारी: मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुरखेडा, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे

गडचिरोली जिल्ह्यात आज 13 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.16 जानेवारी: आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह नऊ कोरोनाबाधित तर 13 कोरोनामुक्त

आतापर्यंत 22,165 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 282 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

चंद्रपूर जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज

कोरानाविरूद्ध लढाईत जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद – जि.प.अध्यक्षा गुरनुले लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी