Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १७० ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु

७.३० ते ९.३० च्या दरम्यान मतदानाची टक्केवारी १८.५७% अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त प्रत्येक मतदारांची होत आहे

संक्रांत साजरी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकाचा भीषण अपघातात 11 ठार

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. लोकस्पर्श न्यूज

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जेष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे मतदान

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. १५ जानेवारी: जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे सकाळ पासून ग्रामपंचायतच्या मतदानाला सुरुवात झाली, यावेळी नागरिक, जेष्ठ नागरिकांना

भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी:  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी 30 डिसेंबर रोजी एकनाथ

जि. प. सदस्य ऋषि पोरतेट यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात्यांनी केली जाळपोळ

जि. प. सदस्य ऋषी पोरतेट यांचे वाहन जाळून लाल अक्षरात लिहीलेली पत्रके टाकल्याने तर्क वितर्कांना आले उधाण पत्रकामध्ये  माओवादी पार्टी आ. धर्मरावबाबा आत्राम, ऋषी दादा पोरतेट मुर्दाबाद

अहेरी येथील रोल च्या वतीने अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपांचे वाटप व माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. १४ जानेवारी: रोल संस्थेच्या वतीने अहेरी सर्कल मधील अंगणवाडी सेविकांना शेवगा रोपे देण्यात आली. दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, अहेरी

2021 मध्ये नोकरीच्या संधी; या करियरच्या पर्यायांना आहे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क:-  देशातच नाही तर संपूर्ण जगाची कंबर कोरोना साथीने मोडली आहे. या साथीच्या आजारामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावले आहेत. त्याच वेळी

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात जमावबंदी

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मतदारांची थर्मल तपासणी चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी

वीस हजार कोविशिल्ड लस चंद्रपूरमध्ये दाखल

नऊ हजार कोरोना योध्यांना मिळणार लस लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : कोरोनावर बहुप्रतिक्षीत लस अखेर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता दाखल झाली. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर

उद्या शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा होणार बैठक

नवीन शेतकरी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष लागलं आहे बैठकीकडे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 14 जानेवारी: दिल्ली