सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्ती…