रस्ता बनविण्यासाठी दिरंगाई होत असल्याने संबंधित कंत्राटदाराची नोंदणी काळ्या यादीत टाका!, शिवसेनेची…
तहसीलदारा मार्फत राज्याचे नगर विकास मंत्रीला दिले निवेदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : स्थानिक आझाद चौक ते दानशूर चौका पर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम मागील एक वर्षांपासून सुरू…