Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

gadchiroli police

बंदुकीवर संविधानाचा विजय : गडचिरोलीत सुरक्षा, पुनर्वसन आणि सहभागाचं त्रिसूत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली – नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती दहशतीच्या सावल्यांनी झाकोळलेली माती. नकाशावरचा मागास जिल्हा, पण इतिहासात लाल रंगात रंगवलेला…

गडचिरोलीत दोनशेच्या बनावट नोटा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात फिरत असल्याचे प्रथमदर्शनी संकेत मिळाले आहेत. एका नागरिकाने वीजबिल भरणा करताना दिलेली २०० रुपयांची नोट बँकेने बनावट…

प्रोजेक्ट उडान’ने घेतली भरारी! गडचिरोली पोलिसांचा स्पर्धा परीक्षा सराव पेपर उपक्रम – दुर्गम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ५ जुलै: शासनसंस्था, नागरी समाज आणि पोलिस यांच्यातील सकारात्मक समन्वयाच्या बळावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरलेला…

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल; गडचिरोली पोलिसांची ठोस कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवून घेतलेल्या २४ पालकांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. २९ जून व ३…

गडचिरोलीत दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण जागीच ठार, दोन अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २९ जून : शहरालगतच्या पोटेगाव-गुरवाळा मार्गावर रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून, दोन…

भुरट्या चोरट्यांचा पर्दाफाश; पोलिसांच्या ‘चौकस’ तपासाचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २६ जून : शहरात सलग काही दिवस व्यापारी दुकाने फोडून दहशत माजवणाऱ्या भुरट्या चोरट्यांच्या टोळीला अखेर पोलिसांनी शिताफीने अटकाव घातला आहे. विशेष म्हणजे, ही…

गडचिरोली पोलीस दलामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग शिबिरांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, २१ जून : धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शरीरासोबतच मनही सशक्त राखण्यासाठी योग हा प्रभावी पर्याय आहे. योगसाधनेच्या महत्त्वाकडे लक्ष वेधत गडचिरोली पोलीस…

नक्षलवादाच्या बंदुकीतून कोसळलेलं बालपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर,    'संपादकीय लेख'' पेदाकोरमच्या मातीत एका निष्पाप पावलांचं रक्त सांडलं. एक अनिल गेला. तेरा वर्षांचा, सातवीत शिकणारा, डोळ्यांत भविष्याची…

गडचिरोली पोलिसांचा आंतरराज्य वाहनचोर टोळीवर मोठा घाव; 42 दुचाकींचा शोध, सात आरोपी कोठडीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १७ जून : जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराज्यीय…

गडचिरोलीत अमली पदार्थ विकणारा जेरबंद; 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १६ जून : शहरात मोटारसायकलवरून फिरत गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ₹९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…